"लेक ही लेकचं असते आई वडीलांची लाडकी असते सासू सासऱ्याची सून असते भावाची ती बहीण असते नवऱ्यची ती पत्नी असते लेक ती लेकच असते ". " प्रकाशाची ज्योत असते मायेचा ती पदर असते. दोन्ही घरचा स्तंभ असते लेक ती लेकाच असते सुखामध्ये सुख शोधते दु: खामध्ये आधार देते." "प्रसंगी दुर्गा होते जीवनाची ती जहाज असते लेक ती लेकाच असते घरची ती लक्ष्मी असते". " माहेरची ती पाहुणी असते दोन्ही घरचा ती भार असते लेक ती लेकाच असते ."
Comments
Post a Comment